मुंबई – नवीन सरकार स्थापन झाल्यापासून ९ मासांत राज्यातील ६ सहस्र २०० नागरिकांना ५० कोटी ५५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाद्वारे देण्यात आली आहे. यानुसार प्रतिमास ६८८ जणांना अर्थसाहाय्य करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साहाय्य करतांना ‘राज्यातील एकही सर्वसामान्य गोरगरीब रुग्ण पैशाअभावी उपचाराविना रहाणार नाही’, याची काळजी घेऊन साहाय्य करावे, अशी सूचना दिली असल्याचे मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाद्वारे सांगण्यात आले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीतून ९ मासांत ६ सहस्र २०० जणांना अर्थसाहाय्य !
मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीतून ९ मासांत ६ सहस्र २०० जणांना अर्थसाहाय्य !
नूतन लेख
नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात सिंधी समाजाचा मोर्चा !
सनातनचा साधक कु. शिवम कावरे याला १० वीत ९२.४० टक्के !
दुर्धर, गंभीर शस्त्रक्रियांमध्ये सामान्यांना दिलासा देण्यासाठी ‘मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी’ ! – मंगेश चिवटे, विशेष कार्य अधिकारी, मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्ष
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार !
हिंदु मुलींची हत्या करणार्या लव्ह जिहाद्यांना तात्काळ फासावर चढवा !
कु. आर्य नाईक यास १२ वीत ९१.६७, तर कुमारी संजना कुलकर्णी हिला ९०.३३ टक्के