
रायपूर (छत्तीसगड) – येथील गुढीयारी भागातील रामनगर परिसरात देवतांची चित्रे असणारी भित्तीपत्रके फाडल्यानंतर येथे सहस्रो हिंदूंनी रस्त्यावर उतरून निदर्शने केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी समीर आणि शाहीद यांच्यासह ७ जणांना अटक केली. यांतील ५ जण हे अल्पवयीन आहेत. ही भित्तीपत्रके होळीच्या रात्री काही जणांनी फाडून होळीमध्ये टाकली होती. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रण सामाजिक माध्यमांतून समोर आल्यानंतर लोकांनी निदर्शने चालू केली होती.
भगवान शंकर की तस्वीर को फाड़ा, फिर होलिका में डाल जला दिया: मोहम्मद समीर और शाहिद खान समेत 7 धराए, 5 हैं नाबालिग#Chhattisgarh #Raipurhttps://t.co/fNnJa8Y7tb
— ऑपइंडिया (@OpIndia_in) March 10, 2023
संपादकीय भूमिका
|
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
भोंदू बाबा फिरोज शेख याला २ दिवसांची पोलीस कोठडी !
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !