फलक प्रसिद्धीकरता
ऑस्ट्रेलिया पोलिसांनी सिडनी रेल्वे स्थानकावर एका कर्मचार्यावर चाकूद्वारे आक्रमण करणार्या महंमद रहमतुल्ला सय्यद अहमद या भारतीय नागरिकाला गोळ्या झाडून ठार केले. महंमद याने पोलिसांनाही धमकावले होते.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/658274.html
हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ
पाकमध्ये टीटीपीच्या आक्रमणात १२ सैनिकांसह १५ जण ठार
‘पॅट्रियट इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्रांच्या तुटवड्यामुळे ट्रम्प यांनी इराणवरील सर्वांत मोठे आक्रमण केले स्थगित