
चीनचे १९ देशांशी सीमावाद आहेत. विशेष म्हणजे आशियात चीनबरोबर सीमावाद असलेला भारत हा एकमेव असा देश आहे की, जो चीनला शह देऊ शकतो. इतर देश चीनची अरेरावी आणि आक्रमकता सहन करतात. भारत चीनला ‘जशास तसे’ उत्तर देत आहे आणि हेच चीनला खुपते आहे. आशियात एकमेव सत्ता केंद्र बनण्यात चीनला भारताचा अडथळा आहे. चीनच्या भारतावर कुरघोड्या करण्यामागचे हे महत्त्वाचे कारण आहे.
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरणांचे विश्लेषक (डिसेंबर २०२२)
अध्यात्म समजून घेण्यासाठी सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता !
समाजात धर्माचे अनन्यसाधारण महत्त्व !
बांगलादेशी घुसखोरांवर कोणतीच कारवाई न करणे प्रशासनाला लज्जास्पद ! असे होऊ देणारे सरकारी अधिकारी आणि संबंधित लोकांना कठोर शासन करा !
एवढी बेहिशोबी संपत्ती गोळा केली जात असतांना सरकार झोपले होते का ?
शिक्षणाचा उद्देश : जीवनमूल्यांचे, म्हणजेच नीतीमूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यावर करणे आवश्यक !