
नागपूर, २९ डिसेंबर (वार्ता.) – ‘त्यागपत्र द्या, त्यागपत्र द्या.. भ्रष्ट मंत्री त्यागपत्र द्या’, ‘विदर्भ हैराण, सत्ताधारी खातो गायरान’, ‘खाऊन खाऊन ५० खोके.. माजले बोके, माजले बोके’ अशा घोषणा देत महाविकास आघाडीतील आमदारांनी सत्ताधार्यांविरोधात २९ डिसेंबर या दिवशी विधानभवनाच्या पायर्यांवर निदर्शने केली. या वेळी आमदारांनी हातात ‘टेलीबर्डचे बोके आणि खाली खोके’ हे लिहिलेले फलक हातात घेऊन सरकारचा निषेध केला.
कल्याण येथे नालेसफाईसाठी बालकामगाराचा वापर; ठेकेदाराविरुद्ध गुन्हा नोंद
सातारा येथे व्यावसायिक लाभासाठी महामार्गावरील रस्ते दुभाजक फोडले
महामार्गांवरील फलकांवर ‘अहिल्यानगर’ आणि ‘छत्रपती संभाजीनगर’ नावे त्वरित लावावीत !
तिन्ही आरोपींना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
छत्रपती संभाजीनगर येथे आंतरजिल्हा शस्त्र तस्करीची यंत्रणा उद्ध्वस्त; १० आरोपींना अटक
दाबोळी येथे दीड कोटी रुपये किमतीचे पेट्रोल कह्यात