
संभाजीनगर – जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा मंदिरातील १६ व्या शतकातील श्रीकृष्णाची पुरातन मूर्ती चोरीला गेली आहे. ही घटना ६ ऑक्टोबरच्या रात्री घडली. त्यामुळे भाविक संतप्त आहेत. गेल्या काही मासांतील राज्यातील मूर्ती चोरीची ही तिसरी घटना आहे.
मूर्ती शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलीस मूर्तीचा शोध घेत आहेत. सकाळी ग्रामस्थ पूजेसाठी मंदिरात गेल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी श्वानपथक मंदिरात आणले.
संपादकीय भूमिका
|
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !