संभाजीनगर येथे विवाहित महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधावर गुन्हा नोंद !

संभाजीनगर – जिल्ह्यातील वाळूज औद्योगिक वसाहत येथे पतीपासून विभक्त रहाणार्‍या २९ वर्षीय विवाहित महिलेवर सतत २ वर्षे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी तन्वीर तसलीम शेख याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात शेख याच्या विरोधात तक्रार दिली आहे.

पतीपासून विभक्त राहिल्यानंतर पीडित महिला एका खासगी आस्थापनात काम करत आहे. वर्ष २०२० मध्ये त्या महिलेची ओळख आरोपी शेख समवेत झाली होती. घरात पैशाची कमतरता भासत असल्याने पीडितेने आरोपीकडून ५० सहस्र रुपये उसने घेतले होते. पैशांच्या व्यवहारातून आरोपीचे पीडितेच्या घरी येणे-जाणे होते. पीडिता घरी असतांना आरोपी शेख याने बळजोरीने आणि धमकी देऊन महिलेवर अत्याचार केले. तन्वीर याचे कृत्य दिवसेंदिवस वाढत असल्याने वैतागून पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. (भाजपच्या राज्यात धर्मांधांचे असे धाडस पुन्हा होऊ नये; म्हणून सरकारने अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

  • स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !
  • महिलांवरील अत्याचारांच्या घटनांविषयी काँग्रेस, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी किंवा इस्लामी संघटना तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !