काँग्रेसवाल्यांची विकृती जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘ईडी’कडून करण्यात येत असलेल्या चौकशीच्या विरोधात काँग्रेसवाल्यांनी देहली येथे केलेल्या आंदोलनाच्या वेळी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेट्टा डिसोझा या पोलीस कर्मचाऱ्यांवर थुंकल्या.