
अयोध्या (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येथे द्रविडी शैलीत बांधण्यात आलेल्या रामलला सदन मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला उपस्थित होते. श्रीरामजन्मभूमीपासून अवघ्या काही पावलांवर हे दक्षिण भारतीय शैलीतील मंदिर बांधण्यात आले आहे. अयोध्येतील हे पहिले मंदिर असणार आहे की, जेथे भगवान श्रीरामाचे कुलदैवत भगवान रंगनाथन् यांचे मंदिर असणार आहे. येथे भगवान श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’