
वास्को – एका १३ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी वास्को पोलिसांनी पीडितेच्या आत्याचा पती संशयित नसीम महंमद याला कह्यात घेतले. अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे लक्षात आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीवर वास्को येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत. संशयित नसीम महंमद याने पीडितेचे अनेक वेळा लैंगिक शोषण केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी ‘गोवा बाल कायदा’, ‘पॉक्सो’ आणि भारतीय दंडसंहितेचे कलम ३७६ (३) अंतर्गत गुन्हा नोंदवून संशयित नसीम महंमद याला कह्यात घेतले.
संपादकीय भूमिकाअशांवर कठोरातील कठोर कारवाईच व्हायला पाहिजे ! |
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !