
पुणे – अटक नोटिसीमध्ये (वॉरंट) अटक न करण्यासाठी आरोपीकडून लाच स्वीकारतांना बारामती शहर पोलीस ठाण्यातील हवालदार अण्णासाहेब उगले आणि होमगार्ड सनी गावडे या दोघांना अटक करण्यात आली आहे. यातील उगले यांनी तक्रारदारास अटक न करण्यासाठी १ सहस्र रुपयांची लाच मागितली होती; परंतु तडजोडीअंती ८०० रुपये देण्याचे ठरले होते. यासंबंधी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
संपादकीय भूमिकापोलीस खात्यातील तळागाळापर्यंत मुरलेला भ्रष्टाचार दूर करण्यासाठी कठोर शिक्षा हाच पर्याय ! |
वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश देण्याचे आमीष दाखवून विद्यार्थी आणि पालक यांची फसवणूक !
नसरापूर खटल्याचा निकाल अंतिम टप्प्यात !
सबळ कारणाअभावी १५ शस्त्र परवाने रहित केले !
फुलचंद रोकडे यांच्याकडून योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी वस्त्रदान आणि धोंडे जेवण
पिंपरी-चिंचवड बसस्थानकातील एका बसचे छत उखडले !
कराड येथे जप्त केलेले ‘सायलेन्सर’ आणि ‘प्रेशर हॉर्न’ ‘रोडरोलर’ने चिरडले !