
नवी देहली – आज जे काही होत आहे, ते सर्व औरंगजेबामुळे होत आहे. औरंगजेबाने लाखो हिंदूंची हत्या केली आणि लुटमार केली. त्यामुळे महाराष्ट्रातील संभाजीनगर येथे असणार्या औरंगजेबाच्या कबरीवर शौचालय बांधण्यात आले पाहिजे, अशी मागणी भाजपचे नेते आफताब आडवाणी यांनी केली आहे. त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून ही मागणी केली आहे.
पीडित महिला ग्राहकाला ५.१८ लाख रुपये व्याजासह परत करा !
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
गंगा नदीत बिर्याणी खाणे, हा गुन्हा नाही !
संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकी
BK Hariprasad Karnataka Congress : (म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’