
चित्रकूट (उत्तरप्रदेश) – येथील प्राचीन बालाजी महाराज मंदिरातील अष्टधातूंच्या १६ मूर्ती ९ मेच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. १५ मे या दिवशी चोरटे यांपैकी १४ मूर्ती मंदिराच्या महंतांच्या घराबाहेर ठेवून निघून गेले.
Nightmares force thieves to return 14 idols stolen from Balaji Templehttps://t.co/SeRblIFamQ
— Newsroom Post (@NewsroomPostCom) May 17, 2022
या चोरट्यांनी एक पत्रही ठेवले आहे. यात लिहिले आहे, ‘रात्री आम्हाला भीतीदायक स्वप्न पडत आहेत. आम्ही झोपू शकत नाही. यामुळेच या मूर्ती तुमच्या घराबाहेर ठेवून जात आहोत.’ या मूर्तींचे मूल्य कोट्यवधी रुपये आहे.
संपादकीय : ‘तत्त्व’ विसरलेला पुरातत्त्व विभाग !
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’