आर्थिक अपव्यवहाराचे आरोप

नवी देहली – अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या जिहादी संघटनेच्या दोन नेत्यांविरुद्ध ‘मनी लाँड्रिंग (आर्थिक अपव्यवहार) प्रतिबंधक कायदा, २००२’च्या तरतुदींखाली लक्ष्मणपुरीच्या विशेष न्यायालयासमोर गुन्हा नोंदवला आहे. आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी ‘ईडी’ प्रयत्नशील आहे. त्यामुळे या दोघा जिहादी नेत्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
पीडित महिला ग्राहकाला ५.१८ लाख रुपये व्याजासह परत करा !
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
गंगा नदीत बिर्याणी खाणे, हा गुन्हा नाही !
संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकी
BK Hariprasad Karnataka Congress : (म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’