
कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेचे माजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना १२ मे या दिवशी देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सायंकाळी त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. श्रीलंकेच्या संसदेत ७३ वर्षीय विक्रमसिंघे यांच्या पक्षाकडे केवळ एकच खासदार आहे.
Ranil Wickremesinghe sworn in Sri Lanka’s new Prime Minister
Read full story: https://t.co/AVcZQjGOay— The North-East Affairs (@TheNEAffairs) May 12, 2022
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश