
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – हिंदूंच्या श्रद्धेचा मान ठेवून शृंगारगौरी मंदिर आणि ज्ञानवापी मशीद मुसलमानांनी हिंदूंकडे सोपवली पाहिजे. मुसलमानांसाठी वाराणसीमध्ये असंख्य मशिदी आहेत. ज्ञानवापी मशिदीच्या बदल्यात मुसलमानांना उत्तरप्रदेश सरकारने अन्यत्र जागा दिली पाहिजे. वाराणसी बंधूभावासाठी प्रसिद्ध आहे. दोन्ही समाजाच्या श्रद्धेकडे लक्ष देऊन न्यायालयाने निर्णय द्यावा, असे आवाहन सोहेलदेव पक्षाकडून करण्यात आले आहे. पक्षाचे प्रवक्ते शशीप्रताप सिंह यांनी प्रसिद्धीपत्रक काढून केले आहे.
ज्ञानवापी मस्जिद हिंदू पक्ष को सौंप दें मुस्लिम समाज, काशी विश्वनाथ धाम बन जाएगा भव्य, ये क्या कह रहे सुभसपा नेता @NavbharatTimes
https://t.co/Yx4rzQw3P8— NBT Uttar Pradesh (@UPNBT) May 8, 2022
चला, पाल्यांचा मराठी शाळेत प्रवेश निश्चित करूया !
उच्च न्यायालयाने हानीभरपाई निश्चित करण्यासाठी मृतांची सविस्तर माहिती मागवली
आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम
हिंदुत्वनिष्ठ हर्षा यांची हत्या करणार्या आरोपींनी कारागृह ‘वॉर्डन’वर केले आक्रमण !
‘नीट’च्या प्रश्नपत्रिका पोचवण्यासाठी अमरावतीत १५ वाहनांचा ताफा !