
मुंबई – आधी ठरल्याप्रमाणे अक्षय्य तृतीयेला कुठेही आरत्या करू नका. मुसलमान समाजाचा ईद हा सण आनंदाने साजरा व्हावा. आपल्याला कुणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे. त्याविषयी पुढे नेमके काय करायचे, हे मी उद्या, ३ मे या दिवशी ‘ट्वीट’ करून सांगीन, असे ‘ट्वीट’ राज ठाकरे यांनी २ मे या दिवशी केले. ठाणे येथील सार्वजनिक सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवर भोंगे वाजवल्यास ३ मे या दिवशी मंदिरांमध्ये महाआरती करण्याचे आवाहन केले होते; मात्र पोलिसांवर ताण येऊ नये, यासाठी भोंग्यांविषयीची भूमिका ईदनंतर मांडणार असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !