फलक प्रसिद्धीकरता
‘३ मे या दिवशीच काय, प्रलय जरी आला, तरी भोंगे काढणार नाही’, अशी उद्दाम प्रतिक्रिया मालेगावातील मौलवींनी दिली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवण्याची समयमर्यादा दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
भारत बांगलादेशी घुसखोरांना कधी बाहेर काढणार ?
केंद्रशासनाचा अभिनंदनीय निर्णय !
अशांवर गुन्हा नोंदवून कारागृहात डांबा !
असे बोलण्याचे धाडस होणे, हे हिंदूंना लज्जास्पद !
मंदिरे सरकारमुक्त होण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
समाजवादी पक्षाचे खरे स्वरूप जाणा !