
मिरज – महिला हे शक्तीचे रूप आहे; पण त्याची जाणीव आजच्या महिलांना करून देणे आवश्यक आहे. आजच्या युगात यशस्वी होण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवरही प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी महिलांनी साधना करावी, असे आवाहन सनातन संस्थेच्या साधिका वैद्या (श्रीमती) मृणालिनी भोसले यांनी केले. येथील कन्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाने ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्या मार्गदर्शनात त्या बोलत होत्या. याचे आयोजन माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षा सौ. कीर्ती महाजन आणि सौ. शीतल गावडे यांनी केले होते.
वारकरी महिलांसाठी प्रथमच निवार्यासाठी जर्मन हँगरसह अन्य सुविधा !
सांगली जिल्ह्यातील ६ वैद्यकीय अधिकार्यांवर प्रशासनाची कारवाई !
पुणे येथे नदी तलावातील जलपर्णी काढण्यासाठी ४ वर्षांत ८ कोटी रुपये खर्च
पनवेल रेल्वेस्थानक परिसरात बेकायदेशीर खाद्यविक्री चालू !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या ‘हिंदु एकता दिंडी’च्या संदर्भात साधकांना जाणवलेली सूत्रे !
‘शासकीय महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थे’तील शिक्षिका आणि प्राचार्य यांच्या चौकशीची मागणी !