भाजपचा विजयाचा चौकार !
नवी देहली – भाजपच्या विजयाने २०२४ चा संसदेतील भाजपचा विजय निश्चित केला आहे. योगी अदित्यनाथ हे भाजपचे पहिलेच मुख्यमंत्री आहेत, जे उत्तरप्रदेशात सलग दुसर्यांदा विजयी झाले आहेत. गोव्यात सर्व राजकीय विश्लेषणे आणि अंदाज यांच्या विरोधात जाऊन भाजपने विजय मिळवला. उत्तराखंड राज्यात प्रथमच एका राजकीय पक्षाने सलग दुसर्यांदा विजय मिळवला. मणीपूर या पूर्वोत्तर राज्यातही भाजपला सलग दुसर्यांदा सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे. या माध्यमातून भाजपने विजयाचा चौकार लगावला आहे. पंजाबमध्येही भाजपला फुटीरतावादी राजकारणाला दूर ठेवायचे आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते १० मार्चच्या सायंकाळी भाजपच्या देहलीतील मुख्य कार्यालयात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.
सीमा से सटा एक पहाड़ी राज्य, एक समुद्र तटीय राज्य, मां गंगा का विशेष आशीर्वाद प्राप्त एक राज्य और पूर्वोत्तर का एक राज्य, भाजपा को चारों दिशाओं से आशीर्वाद मिला है। pic.twitter.com/AXdKiEgmvW
— Narendra Modi (@narendramodi) March 10, 2022
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’