
दावणगेरे (कर्नाटक) – मुसलमान विद्यार्थिनींना शाळा आणि महाविद्यालय येथे हिजाब घालण्याची अनुमती देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवून १ जूनपासून राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये येथे भगव्या उपरणांचे वाटप करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
📍 DavangereKarnataka: Saffron stoles to be distributed in schools & colleges across the state from June 1
Sri Ram Sene founder @PramodMuta39880 announced the move as a protest against the Karnataka govt’s decision allowing Muslim girl students to wear hijab in educational… https://t.co/SM3TL1MMNf pic.twitter.com/flcJK5CM5w
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 23, 2026
अशी माहिती श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी दिली.
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी