सिंधुदुर्ग – जिल्ह्यात कोरोनाचे ९१ नवीन रुग्ण आढळले, तर मृत्यू झाल्याची नोंद नाही. मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ सहस्र ४६५ झाली आहे. सद्य:स्थितीत ४७३ रुग्णांवर उपचार चालू आहेत. १० जानेवारी या दिवशी कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या ५१ सहस्र ७७८ झाली आहे.