मुलींसाठी असुरक्षित सातारा !

सातारा, ३१ डिसेंबर (वार्ता.) – पाटण (जिल्हा सातारा) येथील रुवले (सुतारवाडी) येथे २९ डिसेंबर या दिवशी ७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून गळा आवळून तिची हत्या करण्यात आली. नंतर तिचा मृतदेह डोंगरातील ओघळीमध्ये झाडीत टाकून दिल्याचे ३० डिसेंबरच्या पहाटे उघडकीस आले.
सीसीटीव्हीच्या साहाय्याने संशयित आरोपीला पोलिसांनी कह्यात घेतले असून संतोष चंदू थोरात (वय ४८ वर्षे) असे त्याचे नाव आहे. या घटनेविषयी पाटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Modi On Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीतील दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – पंतप्रधान मोदी