तेल अवीव (इस्रायल) – भारतातील अभिनेत्री उर्वशी रौतेला या सध्या इस्रायलच्या दौर्यावर आहेत. तेथे त्यांनी इस्रायलचे माजी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेतली. तेव्हा रौतेला यांनी नेतान्याहू यांना श्रीमद्भगवद्गीता भेट दिली. या भेटीचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित करण्यात आला आहे.
#UrvashiRautela recently met former #Israel PM #BenjaminNetanyahu and gifted him a copy of #BhagavadGita https://t.co/6Pt7xSsguo
— Zee News English (@ZeeNewsEnglish) December 12, 2021