बुलढाणा जिल्ह्यातील केळवद येथेही आनंदोत्सव साजरा
|

सांगली – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर सांगली जिल्ह्यातील एका तालुक्यात एका पुरोगामी आणि जात्यंध संघटनेने साखरवाटप केले, तसेच आनंदोत्सव साजरा केला. या संदर्भातील काही चलचित्रेही सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली आहेत. (शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांच्या प्रचारासाठी आयुष्यभर जो त्याग केला आहे, त्यातील एक टक्का तरी काम अशा संघटनांनी केले आहे का ? एखाद्याच्या मृत्यूनंतरही केवळ द्वेषापोटी अशा प्रकारे विकृत कृती करणार्या संघटनेवर खरेतर सरकारने स्वत:हून कारवाई करणे अपेक्षित आहे ! – संपादक) याच प्रकारे बुलढाणा जिल्ह्यातील केळवद येथे शिवशाहिरांच्या निधनाचा आनंदोत्सव जाहीरपणे साजरा करण्यात आला.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !