हिंदूंच्या मंदिरांची वाढती असुरक्षितता !

देवगड – तालुक्यातील दाभोळे, पोखरबाव येथील श्री गणपति मंदिरातील अर्पणपेट्या फोडून अज्ञात चोराने अंदाजे ४ सहस्र ८०० रुपये चोरल्याची तक्रार मंदिराचे पुजारी श्री. विठ्ठल बाळकृष्ण राऊत यांनी देवगड पोलीस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २२ ऑक्टोबरला सायंकाळी ७.३० वाजता मंदिराचे पुजारी कदम नेहमीप्रमाणे मंदिराचा दरवाजा बंद करून निघून गेले. २३ ऑक्टोबरला सकाळी ते मंदिरात आले असता त्यांना मंदिरातील एकूण ५ अर्पणपेट्यांपैकी ४ अर्पणपेट्या, तसेच पूजा साहित्याची १ पेटी अन्यत्र आढळून आली. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात मंदिरांतील घंटांची चोरी झाली होती.
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !
उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी