एकमेवाद्वितीय ‘सनातन प्रभात’ नियतकालिके !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

(परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘छोट्याशा ‘सनातन प्रभात’ने सहस्रो राष्ट्र आणि धर्म प्रेमी सिद्ध केले. याउलट लाखो वाचक असलेल्या नियतकालिकांनी आणि दूरचित्रवाहिन्यांनी हातांच्या बोटांवर मोजता येईल, इतके तरी राष्ट्र आणि धर्म प्रेमी सिद्ध केले का ?’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले