
तुळजापूर (जिल्हा धाराशिव), ८ जून – येथे ‘पंचगव्य निसर्गोपचार चिकित्सक संस्था, महाराष्ट्र राज्य प्रोत्साहित गोवर्धन गोशाळा’ उभारण्यात येणार असून तिचे भूमीपूजन ७ जून या दिवशी पार पडले. या वेळी महंत व्यंकटअरण्य महाराज, महंत मावजीनाथ महाराज, महंत ईच्छागिरी महाराज, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, नगरसेवक सुनील रोचकरी, तसेच संजय सोनवणे उपस्थित होते. यांसह श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी सर्वश्री सुधीर परमेश्वर, सचिन परमेश्वर, सर्वोत्तम जेवळीकर, राहुल भोसले, परीक्षित साळुंखे, दिनेश पलंगे, दिनेश धनके, अभिषेक पवार, प्रवीण परमेश्वर, प्रतीक परमेश्वर यांसह अन्य धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद
पतीला सोडून देण्यासाठी प्रेयसीने पत्नीकडे केली १२ लाखांची मागणी !
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !