
ठाणे, ११ एप्रिल (वार्ता.) – येथे रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा ठाणे खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून पकडला. या प्रकरणी पोलिसांनी येथील तीनहात नाका आणि बाळकुम नाका परिसरातून अतिफ अजुम अन् प्रमोद ठाकूर यांना अटक केली. त्यांच्याकडील प्रत्येक इंजेक्शन हे ते बाजारमूल्यापेक्षा ५ ते १० सहस्र रुपये अधिक दराने घेऊन विकणार होते. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
म्हापसा येथे पोलिसात तक्रार नोंद, तर पणजी येथे ‘अभाविप’ची निषेध सभा
पुणे येथे बनावट पत्रकारांसह खेड शिवापूर पोलीस चौकीतील २ पोलीस कर्मचार्यांवर गुन्हा नोंद !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ
संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकी