
कोल्हापूर, ३ एप्रिल – येथील यशराज माळी (वय १६ वर्षे) याने रंगपंचमीनंतर स्नानासाठी खाणीत उडी मारल्यावर तो गाळात रूतला. त्याचा गुदमरून मृत्यू झाला. कोडोली येथे शिवराज साळोखे (वय १४ वर्षे) आणि शुभम पाथरवट (वय १४ वर्षे) हे दोघे तोल जाऊन विहिरीत पडले. त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण