
‘‘देहलीतील मालवीय नगरमधील ‘लेमन ग्रीन रेस्तराँ’ या हॉटेलला ३ जून २०२६ च्या सकाळी लागलेल्या आगीत २१ जणांचा मृत्यू झाला. या इमारतीच्या तळमजल्यावर रेस्टॉरंट चालवले जात होते, तर इमारतीचा उर्वरित भाग हॉटेल म्हणून वापरला जात होता. हॉटेलमध्ये ये-जा करण्यासाठी केवळ एकच मार्ग होता. हॉटेलमध्ये केवळ ६ खोल्या बांधण्याची अनुमती होती; परंतु येथे अवैधपणे २५ खोल्या बांधण्यात आल्या होत्या.’ (४.६.२०२६)
धर्माचा (ईश्वराचा) प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी यथोचित प्रयत्न करणे महत्त्वाचे !
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
Popular Front Of India : ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर आरोप निश्चित करण्याचा न्यायालयाचा आदेश
LPG Price Hike : घरगुती सिलिंडर २९ रुपयांनी महागला
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच