
सांगली – कोरोनाबाधित असतांनाही २५ मार्च या दिवशीच्या पतसंस्थेच्या निवडणुकीस उपस्थित असलेल्या जत येथील आरोग्य कर्मचार्याच्या निलंबनाचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी दिले. आरोग्य विभागाच्या कर्मचार्याकडून अशी गंभीर चूक घडणे अक्षम्य असल्यामुळे ही कारवाई केल्याचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी सांगितले.
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण