
तासगाव (जिल्हा सांगली) – होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्या अपप्रकारांना आळा घालावा, तसेच महिला सुरक्षेसाठी सहकार्य करावे, या मागणीसाठी २६ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे-भंडारे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी आशितोष राक्षे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. गजानन खेराडकर आणि श्री. प्रशांत चव्हाण उपस्थित होते.
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
पुणे येथे ‘हलाल अर्थव्यवस्था आणि भारत’ या विषयावर श्री. रमेश शिंदे यांचे ३१ जुलैला जाहीर व्याख्यान !
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
आतंकवाद्यांचे समर्थन करणार्यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती
छत्तीसगडमधील धर्मकार्याला आध्यात्मिक दिशा देणारा सद्गुरुद्वयींचा दौरा !