
हरिद्वार – कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाच्या दिवशी किंवा अन्य स्नानाच्या दिवशी डेहरादून ते हरिद्वार या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांसह भाविकांची गर्दी असते. हरिद्वार परिसरात काही आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास महामार्गावरून रुग्णवाहिकांसह अन्य आपत्कालीन वाहनांना ये-जा करण्यासाठी डेहरादून ते हरिद्वारपर्यंत विशेष मार्गिका (ग्रीन कॉरिडोर) उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती कुंभमेळ्याचे पोलीस महानिरीक्षक संजय गुंज्याल यांनी दिली.
गुंज्याल यांनी पुढे म्हटले की, डेहरादून ते हरिद्वारपर्यंतच्या ४ मार्गिकेच्या महामार्गावरील एका बाजूची मार्गिका पवित्र स्नानाच्या दिवशी पूर्णपणे मोकळी ठेवण्यात येणार आहे. या वाहनांना ‘लाल कार्ड’ दिल्याने विनाअडथळा ती ये-जा करू शकणार आहेत.
ईश्वरी नियोजनाचे अनुपमेय दर्शन देणारी पंढरीची वारी
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’