उडत्या शवपेट्या असलेली भारतीय वायूदलाची मिग-२१ विमाने ! आणखी किती वर्षे असे अपघात होत रहाणार ?

नवी देहली – मध्य भारतामध्ये भारतीय वायूदलाच्या तळावरून उड्डाण करतांना एक प्रशिक्षण देणारे लढाऊ विमान ‘मिग २१ बायसन’चा अपघात झाला असून यात ग्रुप कॅप्टन ए. गुप्ता यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती वायूदलाने ट्वीट करून दिली आहे. या अपघाताचे कारण शोधण्यात येत आहे.
Indian Air Force captain dies in MiG-21 accidenthttps://t.co/FU8Loty1yP
— The Indian Express (@IndianExpress) March 17, 2021
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !
श्रीरामांचा अवमान केल्यामुळेच कट्टर शहरी नक्षलवादी अभिजीत दिपके यांच्यावर शाई फेकली ! – Barkha Trehan