बोठे यांच्या खिशात सापडली ‘सुसाईड नोट’ !

नगर – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडमधील प्रमुख सूत्रधार असलेले आरोपी बाळ बोठे यांना नगरच्या पोलिसांनी अटक केली होती. आज त्यांना पारनेर न्यायालयात उपस्थित केले असता २० मार्चपर्यंत म्हणजे ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बाळ बोठे यांना हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे. त्यांच्या खिशात ‘सुसाईड नोट’ सापडली होती. तसेच त्यांचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास कोणाला संपर्क करावा, यासंदर्भातील माहितीही ‘सुसाईड नोट’मध्ये देण्यात आली होती, असे नगर पोलीस अधीक्षक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)
भूसंपादनाच्या प्रकरणी सा.बां. खात्याने ७१४ दिवस विलंबाने प्रविष्ट केलेली आव्हान याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !