नाशिक – येथील कुलकर्णी गार्डन परिसरात एका बांधकाम व्यावसायिकाच्या घराबाहेर बॉम्बसदृश वस्तू सापडली. ती निकामी करतांना प्लास्टिक बॉलमध्ये फटाक्यांची दारू असल्याचे समजले.
नाशिकच्या उच्चभ्रू वस्तीत बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ! तपास घेताच सत्य समोर; पाहा VIDEO
Posted by Sakal on Tuesday, March 2, 2021
वेळीच अनर्थ टळला. या माध्यमातून भीती पसरवण्याचा हेतू असल्याचे समजते.
पुणे येथे बनावट पत्रकारांसह खेड शिवापूर पोलीस चौकीतील २ पोलीस कर्मचार्यांवर गुन्हा नोंद !
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
Paper Leak Scam : गेल्या १२ वर्षांत ११६ प्रश्नपत्रिका फुटल्या : साडेसात कोटी मुलांना बसला फटका
Budaun Love Jihad : अपहरण, बलात्कार आणि धर्मांतराचा प्रयत्न या प्रकरणी शाकीर हुसेन याला १० वर्षांचा सश्रम कारावास
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी