
मुंबई – भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.
चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांना वर्ष २०१६ मध्ये लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. किशोर वाघ यांच्या विविध शहरांत असलेल्या मालमत्तांपैकी ९० टक्के मालमत्ता ही बेहिशेबी असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.
भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर याविषयी म्हणाले, ‘‘आम्ही चित्रा वाघ यांच्या समवेत आहोत. चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतल्यानेच राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई केली आहे.’’
| ‘‘महाविकास आघाडी सरकारवर टीका केल्याने आणि मी सातत्याने आवाज उठवत असल्यामुळेच माझे पती किशोर वाघ यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.’’
– चित्रा वाघ, प्रदेश उपाध्यक्षा, भाजप |
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
भोंदू बाबा फिरोज शेख याला २ दिवसांची पोलीस कोठडी !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !