
परळी वैजनाथ (जिल्हा बीड) – पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केली आहे. तसेच पूजाला न्याय मिळेपर्यंत मी लढणार, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांनी २० फेब्रुवारी या दिवशी पूजा चव्हाण यांच्या घरी भेट दिली.
Trupti Desai On ShaniShinganapur : (म्हणे) ‘आधी लिंगभेद केला गेला, आता धर्मभेद केला जात आहे !’
Anand Dave Slams Trupti Desai : हिंदु धर्मात लुडबूड करू नका !
तृप्ती देसाई यांनी दिंडोरी येथील गुरुपीठावर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही ! – आबासाहेब मोरे, दिंडोरी आश्रम
अंगप्रदर्शक, उत्तेजक कपडे घालून येणार्या भाविकांना आता श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश नाही !
शनिशिंगणापूर येथील मंदिर रक्षण मोहीम
राज्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना परमेश्वराने शक्ती द्यावी ! – तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेड