पोलीस ठाण्यातून आरोपी पसार होतो, हे पोलिसांसाठी लज्जास्पद आहे. कह्यात असलेल्या आरोपींना सांभाळू न शकणारे पोलीस जिल्हा अथवा राज्याची कायदा-सुव्यवस्था कशी राखणार ?

पुणे – येथील भोर पोलीस ठाण्यातील कोठडीतून चंद्रकांत लोखंडे आणि प्रवीण राऊत हे २ आरोपी पसार झाले आहेत. त्यांच्यावर चोरीचे गुन्हे नोंद आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती.
कापूरहोळ येथे पोलिसांच्या गणवेशात येऊन आरोपींनी ज्वेलर्सवर दरोडा टाकला होता. त्या गुन्ह्यात राजगड पोलिसांनी काही दिवसांपूर्वी त्यांना कह्यात घेतले होते. आता पुन्हा पोलिसांना चकवा देत हे आरोपी पसार झाले आहेत.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !
‘महावितरण’कडून पुणे परिमंडलात १५ दिवसांत १ सहस्र २८१ वीजचोरांवर कारवाई !