
यवतमाळ, १२ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील धामणगाव मार्गावरील करळगाव घाटातील २ हेक्टर जंगल ९ फेब्रुवारी या दिवशी आगीत जळून गेले. या आगीत लाखो रुपयांचे सागवान आणि मौल्यवान वृक्ष, तसेच वनस्पती नष्ट झाल्या. जंगलात अनेक अनेक दुर्मिळ पशू-पक्षीही होते. त्यांचाही यात मृत्यू झाला. काही कालावधीने आग नियंत्रणात आली.
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर
ऐरोली बसस्थानकात मोठ्या पावसानंतर खड्डे