इतक्या मोठ्या प्रमाणावर गंभीर गुन्हे नोंद असूनही गुंड आणखी गुन्हे करण्यासाठी मोकाट फिरत असणे, हे कायदा आणि सुव्यवस्था यांच्या अपयशाचे द्योतक आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?

मुंबई – आधुनिक वैद्याचे अपहरण केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाच जणांच्या टोळीला दहिसरमधून अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये गुड्डू हजरत अली याच्याविरोधात ४२ गंभीर गुन्हे नोंद आहेत.
काही गुंडांनी ६ फेब्रुवारी या दिवशी एका आधुनिक वैद्याचे वांद्रे येथील कार्टर मार्गावरून अपहरण करून त्यांच्याकडे ९ लाख रुपयांची खंडणी मागितली होती; मात्र ६ लाख ४० सहस्र रुपये घेऊन दुसर्या दिवशी त्यांना सोडले. या प्रकरणी या वैद्यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्यावर सी.सी.टी.व्ही. चित्रण आणि अन्य तांत्रिक साहाय्याने सर्वांना अटक करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींकडून ६ लाख रुपये आणि ६ भ्रमणभाष कह्यात घेतले आहेत.
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड
NEET Paper Leak : तुमच्यामुळे देशाची अपकीर्ती झाली, कोट्यवधी रुपयांची हानी झाली !
Bihar NEET Protest : बिहारच्या पाटलीपुत्र आणि सिवान येथे आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेक : पोलीस अधीक्षक घायाळ
Saharanpur Temple Theft : सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे शिवमंदिरात चोरी : ३ मुसलमानांना अटक