हिंगोली – आैंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे यात्राकाळात सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून अश्लील भाषेत शिवीगाळ करणारे जमादार मिर हिदायत अली यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत. (अशा प्रकारे नैतिकता गमावलेले पोलीस सामान्य जनतेचे रक्षण काय करणार ? – संपादक)
आैंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे ३० जानेवारी या दिवशी झालेल्या यात्रेमध्ये जमादार मिर हिदायत अली हे मद्यप्राशन करून अश्लील भाषेत शिवीगाळ करत होते. या वेळी जमादार यांनी ‘तुम्हाला काय करायचे ते करा, खोट्या गुन्ह्यात अडकवून कारागृहात टाकीन’, अशी धमकी दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
तुमच्याकडे वर्दी आहे; म्हणजे तुम्ही काहीही करू शकता का ? – Karnataka High Court
Chhattisgarh Tribal Christians : नारायणपूर (छत्तीसगड) येथील गावात ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या आदिवासींना गावकर्यांनी गावाबाहेर काढले !
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात
मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !
‘म्युझिक कॉन्सर्ट’मध्ये यापुढे दारूला अनुमती नाही ! – योगेश कदम, गृहराज्यमंत्री