नुसरत जहाँ यांनी हाच सल्ला ममता बॅनर्जी यांना दिला पाहिजे ! या देशात रहाणार्यांनी ‘जय श्रीराम’ म्हणण्यासह जे म्हणत आहेत, त्यांना साथ दिली पाहिजे; मात्र ममता बॅनर्जी ना ‘जय श्रीराम’ म्हणत आहेत, ना अन्य कुणी म्हटले, तर ते त्या स्वीकरत आहेत. उलट कुणी ते म्हटल्यास त्यांच्यावर गुन्हे नोंदवून त्यांना कारागृहात टाकत आहेत ! यामुळे ‘ममता बॅनर्जी हिंदू आहेत का ?’ असा प्रश्न कुणाच्या मनात पडला, तर आश्चर्य वाटू नये !

कोलकाता (बंगाल) – ‘रामाचे नाव गळ्यात गळा घालून घ्यायला हवे, गळा दाबून नाही’, असे ट्वीट तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी केले आहे. कोलकाता येथे २३ जानेवारी या दिवशी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाषणासाठी उठल्यानंतर ‘जय श्रीराम’ आणि भारतमाता की जय’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या ममता बॅनर्जी यांनी भाषण करण्यास नकार दिला होता. या घटनेवर नुसरत जहाँ यांनी वरील ट्वीट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !