
जयपूर (राजस्थान) – आयकर विभागाने येथे एक सराफा व्यापारी आणि २ विकासक यांच्या ठिकाणांवर धाडी घालून १ सहस्र ७०० कोटी रुपयांहून अधिक बेहिशोबी संपत्ती जप्त केली. सराफा व्यापार्याच्या तळघरात ७०० कोटी रुपयांचे मौल्यवान वस्तू सापडले. राजस्थानमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने बेहिशोबी संपत्ती जप्त करण्यात आली. २०० कर्मचारी ५ दिवस धाडीत सापडलेल्या सामानाचे मूल्यांकन करत होते.
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
प्रवाशाला लुटणार्या दोघांना सुनावली पोलीस कोठडी