
मुंबई – भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटला ८ जानेवारीच्या मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. आगीची घटना कळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांसह जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा केली.
Hospital fire | Uddhav Thackeray said orders have been issued for conducting safety audit of all hospitals in the statehttps://t.co/reqRX7E4kv
— The Hindu (@the_hindu) January 10, 2021
मृत बालकांच्या कुटुंबियांसाठी शासनाकडून ५ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य घोषित करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात दोषी आढळणार्यांवर निश्चितच कठोर कारवाई केली जाईल. भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल, असे म्हटले आहे.
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !