
मुंबई – औरंगाबाद विमानतळाला ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांने नाव देण्याचा निर्णय ६ जानेवारी या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याविषयी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने लवकरात लवकर अधिसूचना काढावी, असे केंद्रीय नागरी उड्डान मंत्री हरदीप पुरी यांना कळवले आहे. याविषयी केंद्रीय मंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. वर्ष २०२० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात याविषयीचा ठराव संमत करण्यात आला होता.
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !