
मुंबई – हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि ‘पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक यांतील यांमधील आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी खासदार संजय राऊत यांच्या पत्नी सौ. वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून दुसरी नोटीस पाठवण्यात आली आहे. ५ जानेवारी या दिवशी त्यांना अन्वेषणासाठी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात उपस्थित रहाण्याविषयी सांगण्यात आले आहे. यापूर्वी त्यांना २९ डिसेंबर या दिवशी अन्वेषणासाठी बोलावण्यात आले होते; मात्र उपस्थित रहाण्यासाठी त्यांनी मुदत वाढवण्याची विनंती केली होती. ही विनंती मान्य करून त्यांना दुसरी नोटीस पाठवण्यात आली आहे.
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
आतापर्यंतच्या तिन्ही पत्नींचे धर्मांतर केले नाही ! – अभिनेते आमिर खान
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !