
कोल्हापूर – पालकमंत्री सतेज पाटील यांनी आधी स्वतःचे काम सुधारावे. मागील विसरून कामाला लागावे; अन्यथा राजकीय चक्र चालूच आहे. त्यांना खाली यायला वेळ लागणार नाही. शिवसेनेवर अन्याय होत असतांनासुद्धा मी अद्यापही काही बोललो नाही. माझ्यावरील आरोप मी सहन करत आहे. त्यामुळे वेळीच काळजी घेऊन पालकमंत्री सतेज पाटील यांनी वर्ष २०१४ ची वेळ येऊ देऊ नये, अशी चेतावणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री. राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले, ‘‘वर्ष २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला दगा देण्याचे काम पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे. ज्या वेळी शिवसेनेची आवश्यकता वाटते, त्या वेळी त्यांनी नेहमीच शिवसेनेकडून काहीतरी घेतले आहे. हे त्यांनी विसरू नये.’’
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !