मद्याची अवैध वाहतूक रोखण्यासाठी ठोस उपाययोजना न काढता वारंवार तेच तेच करणारे पोलीस !

सावंतवाडी – मुंबई-गोवा महामार्गावर बांदा येथे पोलिसांनी अवैध मद्याच्या विरोधात केलेल्या कारवाईत ३ लाख ३६ सहस्र रुपयांचे गोवा बनावटीचे मद्य आणि वाहतुकीसाठी वापरलेली महिंद्रा गाडी, असा एकूण ८ लाख ३६ सहस्र रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला. या प्रकरणी टोनी रेमेत फर्नांडिस (वरवडे, कणकवली) आणि शाहिद नासिर शेख (कोलगाव, सावंतवाडी) यांना अटक करण्यात आली. १० डिसेंबरला रात्री ही कारवाई करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर येथील भरारी पथकाने ही कारवाई केली.
मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !
Ganga River Party : गंगा नदीत नौकेत मांस आणि मद्य यांची मेजवानी करण्याची घटना : ५ हिंदु तरुणांना अटक
गावात अवैध मद्यविक्री होत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येते; मात्र सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलिसांच्या का लक्षात येत नाही ? अशा पोलिसांना बडतर्फ करा !
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
अवैधरित्या मद्यविक्री करणार्याला असलदे ग्रामस्थांनी क्षमा मागायला भाग पाडले !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !